आजारपणाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
Satara News Team
- Fri 12th Jul 2024 12:08 pm
- बातमी शेयर करा
सातारा : आजारपणाला कंटाळून अल्पवयीन मुलीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिटच्या आजारपणाला कंटाळून अदिती सदानंद इंगळे (वय 17, रा.शाहूपुरी, सातारा) या मुलीने राहते घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. 10 जुलै रोजी घडली असून बेडरुमधील हुकला ओढणीने गळफास घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
#crime
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 12th Jul 2024 12:08 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 12th Jul 2024 12:08 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 12th Jul 2024 12:08 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Fri 12th Jul 2024 12:08 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Fri 12th Jul 2024 12:08 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Fri 12th Jul 2024 12:08 pm
संबंधित बातम्या
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 12th Jul 2024 12:08 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Fri 12th Jul 2024 12:08 pm
-
औंधमध्ये गुपचूप वाढणारे अवैध धंदे — प्रशासन आणि प्रस्थापितांचा मौन का?
- Fri 12th Jul 2024 12:08 pm
-
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Fri 12th Jul 2024 12:08 pm
-
राजाचे कुर्ल्यातील युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल.
- Fri 12th Jul 2024 12:08 pm
-
वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत
- Fri 12th Jul 2024 12:08 pm
-
निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
- Fri 12th Jul 2024 12:08 pm
-
युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल
- Fri 12th Jul 2024 12:08 pm












