उत्तर कोरेगाव ची किनार पर्यटकांना खुनावते

श्री घुमाई - शनैश्वर वेदीफॉर्म - चवणेश्वर

पिपोडे बुद्रुक :
 सातारा जिलह्यातील कोरेगाव तालुक्यातील डोगररागाच्या आणि निसर्ग सानिध्यात उत्तर कोरेगाव तालुक्याला एक नवे पर्व म्हणजे पर्यटन ठिकाण असून धार्मिक परमपरेचा वारसा लाभला असून सोळशी चवणेश्वर देवभूमीला शासनाने ब वर्ग दर्जा असून आता पर्यटकाना मनमुराद आनंद मिळू लागल्या ने भाविक वर्ग व पर्यटकाची मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे
 याबाबत सविस्तर वृत की उतर कोरेगावचे शेवटचे टोक हे सोळशी असून या ठिकाणी प पू शिवयोगी त्यागेश्वर महाराज प.पू शिवयोगी नंदगिरी महाराज  प प शिवयोग नंदगिरी महाराज श्री ताई महाराज यांनी सोळा शिवलिंग शनैश्वर तर दिपक निकम हे पर्यटक प्रेमी असल्यामुळे डोंगर सानिध्यामध्ये धाडसी निर्णय घेवून वेदी फॉर्म मिनी गार्डन तयार करून पर्यटकाना आकर्षित केले तर च्वनरूषी आध्यमिकेने चवणेश्वर दे नाव उदयास आले पिंपोडे बुडुक भावेनगर  येथील डोंगरच्या दरी मध्ये स्वयंभू श्री घुमाई देवीचे मंदीर असून भाविक व पर्यटक वर्गाला निसर्ग खुनावत  असून या परिसराला देखील चित्रपट निर्मात्यानाही भुरळ पडल्यामुळे भावेनगर या ठिकाणी नाना पाटेकर याचा देऊळ हा मराठी चित्रपटसृष्टीत नावलौकिक झाला असून वैदी फॉर्म या ठिकाणी अक्षय कुमार सह चला हवा येऊ ह्या या कॉमेडीचे कलाकार भाऊ कदम यानी शनैश्वर देवस्थानच्या मनाधिरोप.पु शनीमहाराज मंदागिरी महाराज याची सदिच्छा भेट घेतली 
  सदर उत्तर कोरेगाव तालुक्यातील अनेक बेरोजगारांना काम मिळाले आहे तरी प्रशसाने व मुख्य मंत्री उपमुख्यमंत्री आदि लोक प्रतिनिधींनी उत्तर कोरेगाव तालुका हा पर्यटन व तीर्थक्षेत्रे विकसित करण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा ग्रामस्थ भाविक व पर्यटक करित आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त