नागठाणे येथील उर्दू शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Independence Day celebrated with enthusiasm in an Urdu school in Nagthane

 नागठाणे : येथील मदरसा दारुल उलूम व सातारा उर्दू हायस्कूल व ज्यू.कॉलेजमध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमोहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुण्या डॉ.सौ.सबिना सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तत्पूर्वी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नागठाणे गावातून निघालेल्या प्रभातफेरीत सहभाग घेतला.यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे व खाऊचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन अब्दुल सुतार(पिंटूशेठ),सचिव अस्लम सुतार,नूरमोहम्मद सुतार,रशीद बागवान,हाजी इस्माईल सुतार,मौला अली पठाण,मुफ्ती बागवान,मौलाना बागवान,हाफिज आत्तार, माजी नायब तहसीलदार हाजी हामीद मोमीन,नियामत आगा,इरफान मुलाणी, मुख्याध्यापक सौ.सलतनत बागवान तसेच इतर मान्यवर व विध्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त