एकास बेदम मारहाण केल्या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल
सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रकाश शिंदे - Tue 21st Mar 2023 10:40 am
- बातमी शेयर करा
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दहा जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अजंठा चौक, देगाव फाटा पुलाच्या खाली रितेश कात्रे राहणार माने कॉलनी, तेजस घोरपडे राहणार अमर लक्ष्मी, यश सावंत राहणार अहिरे कॉलनी, कुणाल कदम राहणार देगाव फाटा, हर्षवर्धन मोरे राहणार भगवा कट्टा व इतर चार ते पाच जण यांनी आर्यन अंकुश कळंत्रे राहणार गणेश चौक, कोडोली तसेच त्याच्या सोबतीचे तीन मित्र यांना मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी आर्यन याचा पायात पाय अडकल्याने तो पडला. त्यावेळी यश सावंत व तेजस घोरपडे या दोघांनी आर्यन याच्या डोक्यात व पाठीत दगड मारले आणि बाकीच्यांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 21st Mar 2023 10:40 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 21st Mar 2023 10:40 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 21st Mar 2023 10:40 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 21st Mar 2023 10:40 am
संबंधित बातम्या
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Tue 21st Mar 2023 10:40 am
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Tue 21st Mar 2023 10:40 am
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Tue 21st Mar 2023 10:40 am
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 21st Mar 2023 10:40 am
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Tue 21st Mar 2023 10:40 am
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Tue 21st Mar 2023 10:40 am
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Tue 21st Mar 2023 10:40 am
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Tue 21st Mar 2023 10:40 am












