२७ वर्षीय महिलेचा विनयभंग ; शिरवळ पोलिस स्टेशन मध्ये तक्रार खंडाळा दाखल.
Satara News Team
- Tue 13th Feb 2024 04:55 pm
- बातमी शेयर करा
२७ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शिरवळ पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि. जानेवारी २०२३ ते दि. ३१/१/२०२४ रोजी सकाळी ११:३० वा चे दरम्यान मौजे शिरवळ ता.खंडाळा गावचे हद्दीत डायग्नोस्टीक सेंटर शिरवळ व फोनवर वेळोवेळी इसम नामे हर्षद लाळे पूर्ण नाव माहित नाही,
रा. किकवी ता. भोर जि. पुणे याने वाईट हेतूने त्याचे मोबाईलमध्ये फिर्यादी महिलेचा व त्याचा सेल्फी फोटो काढून तो फिर्यादी यांच्या वॉटसअपला पाठवून तु मला आवडतेस मला तुझ्याकडून शरीर सुख पाहिजे असे मँसेज करत असे तसेच वेळोवेळी फिर्यादी यांच्या फोनवर त्याचा फोन वरून वॉटसअप कॉल करून मी तुझ्या बिल्डींग खाली आलो आहे. तु मला भेटायला ये, नाही आलीस तर मी तुझा नवरा, मुलगा, सासू यांना कोणालाच जिवंत ठेवणार
नाही अशी धमकी देवून फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणून हर्षद लाळे याच्या विरोधात शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.याचा अधिक तपास शिरवळ पोलीस करीत आहेत.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 13th Feb 2024 04:55 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 13th Feb 2024 04:55 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Tue 13th Feb 2024 04:55 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 13th Feb 2024 04:55 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 13th Feb 2024 04:55 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Tue 13th Feb 2024 04:55 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Tue 13th Feb 2024 04:55 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Tue 13th Feb 2024 04:55 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Tue 13th Feb 2024 04:55 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Tue 13th Feb 2024 04:55 pm
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Tue 13th Feb 2024 04:55 pm
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Tue 13th Feb 2024 04:55 pm












