श्रीपतराव पाटील स्कूल करंजेपेठच्या खेळाडूंची आर्चरी स्पर्धेत भरारी...

सातारा :  शिक्षण प्रसारक संस्था करंजेपेठसातारा संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठच्या खेळाडूंनी सातारा जिल्हा आर्चरी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली.. त्यामध्ये देवेंद्र जगताप गोल्ड, अनिता भिसनाळआणि श्रावणी राऊत सिल्वर, स्वरा बनसोडे व प्रज्वल भिसनाळ ब्रांझ या खेळाडूंची अमरावती येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे...
    या यशस्वी खेळाडूंचा आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक सुशांत साळुंखे यांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक अमरसिंह वसावे यांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला..
   संस्थेच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा वत्सलाताई डुबल, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप, कार्यक्षम सचिव तुषार पाटील शाळा समितीचे अध्यक्षा प्रतिभा चव्हाण माजी अध्यक्ष ऍड. प्रतापराव पवार संचालिका हेमकांची यादव संचालक चंद्रकांत पाटील,धनंजय जगताप, रविंद्र जाधव आणि संस्थेच्या सर्व आजी माजी पदाधिकारी आणि संस्था संचालक व सदस्य आणि हितचिंकांनी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी वर्गाने यशस्वी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या...

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त