भारताला सर्वात मोठा धक्का… पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश फोगाट अपात्र, नेमकं कारण काय?
Satara News Team
- Wed 7th Aug 2024 01:18 pm
- बातमी शेयर करा

पॅरिस : पॅरिस ऑल्मिकमध्ये विनेश फोगाट अयोग्य घोषित करण्यात आली आहे. विनेश फोगाटला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आल्याने विनेश फोगाट फायनल खेळू शकणार नाही. सेमी फायनलमध्ये विजय मिळवत विनेश फोगाटने अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र काही ग्रॅम वजन वाढल्याने विनेश फोगाट पॅरिस ऑल्मिक स्पर्धेत अयोग्य घोषित करण्यात आली आहे. या निर्णयाने केवळ विनेश फोगाट हिची निराशा झाली नाहीतर संपूर्ण भारताची निराशा झाली आहे. दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेच्या नियमानुसार स्पर्धेत खेळण्यासाठी जी वजनाची मर्यादा आहे, त्यापेक्षा विनेश फोगाट हिचं वजन 100 ग्रॅम अधिक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या नियमानुसार कोणत्याही कुस्तीपटूना कोणत्याही वजनी गटात फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाची परवानगी दिली जाते. पण विनेशच वजन यापेक्षा जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आहे.
स्थानिक बातम्या
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Wed 7th Aug 2024 01:18 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 7th Aug 2024 01:18 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Wed 7th Aug 2024 01:18 pm
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Wed 7th Aug 2024 01:18 pm
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Wed 7th Aug 2024 01:18 pm
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Wed 7th Aug 2024 01:18 pm
संबंधित बातम्या
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Wed 7th Aug 2024 01:18 pm
-
चॅम्पियन्स कराटे कल्ब सातारा येथील 8 खेळाडूंची शालेय विभागीय कराटे स्पर्धेकरिता निवड...
- Wed 7th Aug 2024 01:18 pm
-
राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत साताऱ्यातील आदित्य विजय खामकर याने पटकावले सुवर्ण पदक
- Wed 7th Aug 2024 01:18 pm
-
श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ साताराच्या शालेय क्रीडास्पर्धेत यशस्वी भरारी...
- Wed 7th Aug 2024 01:18 pm
-
सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...
- Wed 7th Aug 2024 01:18 pm