अभय एक्सलंट ग्रुप नागठाणे तर्फे रक्तदान शिबिर

नागठाणे : अभय एक्सलंट ग्रुप नागठाणे मार्फत दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 75 होऊन अधिक मंडळाचे सभासद व नागठाणे ग्रामस्थांनी रक्तदान केले या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी नागठाणे गावचे माजी सरपंच श्री विष्णुपंत महादेव साळुंखे नागठाणे गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री किरण साळुंखे श्री हनमंत साळुंखे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री शंकर सुतार श्री गोरख यादव तसेच मंडळाचे ज्येष्ठ सभासद विजय साळुंखे मंडळाचे उपाध्यक्ष संदीप साळुंखे मंडळाचे सचिव श्री तुकाराम निकम श्री दिपक साळुंखे श्री प्रकाश पाटील नागठाणे गावातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
    या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 75 सभासदांनी व ग्रामस्थांनी रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यास अक्षय ब्लड बँक सातारा व अभय एक्सलंट ग्रुप नागठाणे यांच्यामार्फत प्रमाणपत्र व स्मार्ट वॉच स्टील वॉटर बॉटल व पाच लिटरचा जार यापैकी एक वस्तू भेट देण्यात आली सदर शिबिरा राबवण्यासाठी कला व वाणिज्य महाविद्यालय नागठाणे कॉलेजचे  प्राध्यापक व एन.एस.एस. प्रमुख श्री अभय जायभाये सर यांच्याकडून प्रेरणा मिळाली

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला