जादुटोना करून युवतीवर अत्याचार
युवकाविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलSatara News Team
- Sun 21st Aug 2022 12:27 pm
- बातमी शेयर करा
सातारा : शहरात राहत असलेल्या एका युवतीवर जादुटोणा करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी युवकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुक्तार नासीर शेख(वय 24, रा. राजसपुरा पेठ सातारा) असे त्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवार दि. 20 रोजी 3.30 वाजण्याच्या सुमारास युवतीला मुक्तार ने रूम मध्ये नेले. यावेळी तिच्या डोक्यावर लिंबु फिरवून तिला भुरळ पाडली. यांचा फायदा घेत त्याने जबरदस्ती शरिरिक संबंध ठेवून अत्याचार केला. ही बाब युवतीच्या लक्षात येताच तीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत मुक्तार विरूद्ध गुन्हा दाखल केला. या गुह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बधे करत आहेत
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 21st Aug 2022 12:27 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 21st Aug 2022 12:27 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 21st Aug 2022 12:27 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 21st Aug 2022 12:27 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 21st Aug 2022 12:27 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 21st Aug 2022 12:27 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Sun 21st Aug 2022 12:27 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 21st Aug 2022 12:27 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Sun 21st Aug 2022 12:27 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Sun 21st Aug 2022 12:27 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 21st Aug 2022 12:27 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Sun 21st Aug 2022 12:27 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Sun 21st Aug 2022 12:27 pm











