पाचवड येथे बंद घरातील चोरट्याकडून चोरी ; 48 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी
Satara News Team
- Thu 15th Feb 2024 04:41 pm
- बातमी शेयर करा
माण : पाचवड ता. माण गावच्या हद्दीतून राहत्या घरामध्ये अज्ञात चोरटाने दुपारी बंद घर असताना चोरी केली. याबाबत अरुण मारुती वाघ रा. पाचवड यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचवड ता. माण गावच्या हद्दीत फिर्यादीच्या राहत्या घरातून एक तोळ्याच्या सोन्याची नेकलेस, तीन ग्राम वजनाची सोन्याची अंगठी, पाच ग्राम वजनाची मनी मंगळसूत्र व पाचशे रुपयाचे नोट अशी एकूण 48 हजार रुपये चा मुद्देमाल चोरी झाला आहे.
सपोनि. अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पो. हवा. एन. एस.खाडे करीत आहेत.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 15th Feb 2024 04:41 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 15th Feb 2024 04:41 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 15th Feb 2024 04:41 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 15th Feb 2024 04:41 pm
संबंधित बातम्या
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Thu 15th Feb 2024 04:41 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Thu 15th Feb 2024 04:41 pm
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Thu 15th Feb 2024 04:41 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 15th Feb 2024 04:41 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Thu 15th Feb 2024 04:41 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Thu 15th Feb 2024 04:41 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Thu 15th Feb 2024 04:41 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Thu 15th Feb 2024 04:41 pm












