हद्दपार आदेशाचा भंग
Satara News Team
- Thu 15th Feb 2024 04:13 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : नागठाणे ता. सातारा येथील एकाने हद्दपार आदेशाचा भंग केला.
बोरगाव पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार नागठाणे परिसरात पेट्रोलिंग करत असताना नागठाणे बसस्टाप जवळ दोन वर्षाकरता सातारा जिल्हा हद्दपार असतानारा कन्हैया उर्फ अमीत सुनील साळुंखे दुचाकीवरून जात असताना पोलिसांना मिळून आला.
अमित यास दोन वर्षांकरिता सातारा जिल्हा हद्दपार केले असतानाही हद्दपार आदेशाचा भंग करून सातारा जिल्हा हद्दीत प्रवेश करुन नागठाणे येथे वास्तव्य करत असल्याने बोरगाव पोलिसांनी कारवाई केली. हि कारवाई स. पो. नि. रविंद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. दादा स्वामी, पो. ह. दिपक मांडवे, पो. ना. प्रशांत चव्हाण, पो. कॉ. केतन जाधव चालक दादा माने यांनी केली.
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 15th Feb 2024 04:13 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 15th Feb 2024 04:13 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 15th Feb 2024 04:13 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 15th Feb 2024 04:13 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 15th Feb 2024 04:13 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 15th Feb 2024 04:13 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 15th Feb 2024 04:13 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 15th Feb 2024 04:13 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 15th Feb 2024 04:13 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 15th Feb 2024 04:13 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 15th Feb 2024 04:13 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 15th Feb 2024 04:13 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 15th Feb 2024 04:13 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 15th Feb 2024 04:13 pm













