पुसेगाव नजीक पोकलेनला दुचाकीची धडक खटाव येथील एक युवक ठार तर एक जखमी
सातारा न्यूजपुसेगाव प्रतिनिधी
- Thu 23rd Jun 2022 08:38 am
- बातमी शेयर करा
पुसेगाव प्रतिनिधी
पुसेगाव नजीक पुसेगाव हद्दीत असणार्या निलेश बेकरी शेजारील पुलावर काम करीत असणाऱ्या उभ्या पोकलेनला दुचाकीची धडक बसून एक जण ठार तर एक जण जखमी झाला असून सदर घटनेची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
. पुसेगाव ते खटाव या प्रमुख राज्यमार्गावरील रस्त्याच्या पुलाचे जागोजागी काम चालू असून अनेक ठिकाणी काम अर्धवट स्थितीत आहे. बऱ्याच ठिकाणी काम चालू असताना देखील कुठेही सूचना फलक लावण्यात आले नाहीत किंवा उभ्या असणाऱ्या पोकलेन शेजारी रिप्लेक्टर बॅरिकेट्स दिशादर्शक फलक लावण्यात आले नाहीत आणि त्यामुळेच पुसेगाव नजीक असलेल्या पुसेगाव हद्दीतील निलेश बेकरी नजीक पुलाच्या कामासाठी उभा असलेल्या पोकल्यानला दुचाकी मोटर सायकल क्रमांक एम एच. 11. एस 9184 बॉक्सर कंपनीची धडक बसली धडक इतकी जोरदार होती की दुचाकी पोकलेन मध्ये घुसली होती या अपघातात खटाव येथील युवक महेश दशरथ चव्हाण वय 29 याचा जागीच मृत्यू झाला तर कपिल राजेंद्र गुंजवटे वय 32 राहणार खटाव हे जखमी झाले असून सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर पोकलँड हा पांढरे कंट्रक्शन वावरहिरे कंपनीचा असून सोमवारी रात्री उशिरा हा अपघात घडला आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 23rd Jun 2022 08:38 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 23rd Jun 2022 08:38 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 23rd Jun 2022 08:38 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 23rd Jun 2022 08:38 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 23rd Jun 2022 08:38 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 23rd Jun 2022 08:38 am
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Thu 23rd Jun 2022 08:38 am
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 23rd Jun 2022 08:38 am
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Thu 23rd Jun 2022 08:38 am
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Thu 23rd Jun 2022 08:38 am
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 23rd Jun 2022 08:38 am
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Thu 23rd Jun 2022 08:38 am
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Thu 23rd Jun 2022 08:38 am











