सातारा पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
Satara News Team
- Sun 11th Jun 2023 10:24 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्हांतर्गत सहायक पोलिस निरीक्षक व फौजदार यांच्या बदल्या केल्या आहेत. सपोनि अमोल माने यांची सायबरमधून वडूज, सपोनि संदीप शितोळे यांची जिवीशामधून कराड शहर, सपोनि शिवाजी भोसले यांची आर्थिक गुन्हे शाखेतून शाहूपुरी, सपोनि सतीश पवार यांची आर्थिक गुन्हे शाखेतून कराड तालुका, सपोनि बाजीराव ढेकळे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून फलटण तालुका, सपोनि संतोष साळुंखे यांची एटीएसमधून सातारा शहर, सपोनि चेतन मछले यांची सातारा शहरमधून पाटण, अश्विनी पाटील यांची डायल ११२ मधून मेढा पोलिस ठाण्यात बदली झाली. दरम्यान, तीन फौजदारांचीही बदली झाली आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 11th Jun 2023 10:24 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 11th Jun 2023 10:24 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 11th Jun 2023 10:24 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 11th Jun 2023 10:24 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 11th Jun 2023 10:24 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 11th Jun 2023 10:24 am
संबंधित बातम्या
-
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 11th Jun 2023 10:24 am
-
फलटणच्या विमानतळावरील पालखीतळाचे पहाणी न करताच विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची पावले पंढरीच्या दिशेने
- Sun 11th Jun 2023 10:24 am
-
शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
- Sun 11th Jun 2023 10:24 am
-
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 11th Jun 2023 10:24 am
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Sun 11th Jun 2023 10:24 am
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Sun 11th Jun 2023 10:24 am
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 11th Jun 2023 10:24 am
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Sun 11th Jun 2023 10:24 am











