कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने घरपोहोच जन्मदाखला व भेटवस्तूचे वितरण

कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून कोरेगाव नगरपंचायत हद्दीतील रहिवाशांसाठी नव्याने जन्मलेल्या बालकास घरपोहोच जन्म दाखला व भेटवस्तू देऊन नव्या जन्माचे स्वागत करण्याची संकल्पना राबविण्यात येत असून आज वार्ड क्रमांक ७ मधील सौ. पुजा व श्री. अजित राजेंद्र निदान या दांपत्याच्या चि. शिवादित्य या बालकास कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष व कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष श्री. राजाभाऊ बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांनी घरी जाऊन बाळाला भेटवस्तू दिली, यावेळी निदान परिवारातील सदस्यांसह वार्ड क्रमांक ७ मधील नागरिक उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त