डोक्यात खोरे घालून पतीकडून पत्नीचा खून... कांबळेवाडी येथील ही घटना
Satara News Team
- Mon 4th Mar 2024 10:47 am
- बातमी शेयर करा

पाटण : चारित्र्याच्या संशयावरून चिडून जाऊन पतीने पत्नीच्या डोक्यात खोरे मारून राहत्या घरी तिचा खून केला आहे चाफळ तालुका पाटण विभागातील धायटी ग्रामपंचायत परिसरातील कांबळेवाडी येथील ही घटना आहे याप्रकरणी मल्हार पेठ पोलिसांनी संशयित पतीस अटक केली आहे रमेश शंकर पेंढारे वय 30 असे संशयताचे नाव आहे तर कोमल रमेश पेंढारे 24 असे पत्नीचे नाव असून घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहिती अशी की कांबळवाडी येथील रमेश पेंढारे हा पत्नी कोमल पेंढारे याच्यावर चारित्र्याच्या संशय घेऊन घातणं करत होता वेळोवेळी वडील शंकर पेंढारे व आई भांडण सोडवण्यासाठी गेले असता रमेशने त्या दोघांना घरातून बाहेर ढकलून देत घराच्या दरवाजा बंद करून घेतला त्यानंतर रागाच्या भरात त्याने पत्नी कोमलच्या डोक्यावर खोरे मारले गाव वर्मी लागल्याने कोमल गंभीर जखमी झाली कोमलचा जागीच मृत्यू झाला खून केल्यानंतर संशयीत रमेश पेंढारे हा जागीच बसून राहिला
ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली त्यावेळी कोमल रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना सांगितली लगेचच पोलिसांनी रमेश पेंढारे याला ताब्यात घेतले तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला दरम्यान घटनास्थळी पाटणच्या पोलीस उपाधीक्षक सविता गरजे यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या मल्हार पेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मचने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जीआर वेताळ तपास करीत आहेत
स्थानिक बातम्या
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Mon 4th Mar 2024 10:47 am
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Mon 4th Mar 2024 10:47 am
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Mon 4th Mar 2024 10:47 am
सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
- Mon 4th Mar 2024 10:47 am
सातारा न्यूज राशिभविष्य बुधवार दि.०२ जुलै २०२५
- Mon 4th Mar 2024 10:47 am
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Mon 4th Mar 2024 10:47 am
संबंधित बातम्या
-
मुलाचा वडिलांवर डोक्यात दगड घालून तलवारीने हल्ला
- Mon 4th Mar 2024 10:47 am
-
कुमठे गावच्या सरपंचाचा पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न सरपंचावर गुन्हा दाखल
- Mon 4th Mar 2024 10:47 am
-
कराड तालुक्यात राजकीय चर्चेवेळी युवकावर कोयत्याने वार
- Mon 4th Mar 2024 10:47 am
-
खूनप्रकरणातील विवाहितेच्या भावांवर गुन्हा दाखल
- Mon 4th Mar 2024 10:47 am
-
अंजलीचा खुनाचा संशयित पती शुद्धीवर, विवाहितेच्या मृत्यूचे गूढ आज उलगडणार ?
- Mon 4th Mar 2024 10:47 am
-
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन करुन मृतदेह कॉटच्या खाली झाकला कपड्याच्या गाठोड्यांनी
- Mon 4th Mar 2024 10:47 am
-
अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्यास मारहान केलेल्या नराधमाच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या
- Mon 4th Mar 2024 10:47 am
-
माणमध्ये परमिट रूम मध्येही देशी दारूचा ‘सुळसुळाट’
- Mon 4th Mar 2024 10:47 am