मृत्यूच्या दाराशी असलेली मुलीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना केली विनंती.. म्हणाली ''खासदार साहेब थांबवा हे सगळं''

फलटण : फलटण मधील दोन मित्रांचा वाद मोठ्या प्रमाणावर चिघळला आहे.. यामध्ये खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे जिवलग मित्र दिगंबर आगवणे यांच्यातील वाद आता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे.. यामध्ये दिगंबर आगवणे आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात काही आर्थिक देवाण घेवाणीतून मैत्री संपुष्टात येऊन वैर निर्माण झाले आहे..

यामध्ये दिगंबर आगवणे यांना गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत.. यामुळे दिगंबर आगवणेच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे यामध्ये दिगंबर आगवणे यांनी स्वतःच जीवन संपवायचा प्रयत्न केला होता..
त्यानंतर कुटुंबावर येणारी अडचणी वडिलांना होणारा त्रास यामुळे दिगंबर आगावणे यांच्या मुलींनी सुद्धा आपला जीव संपवायचा प्रयत्न केला.. तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.. आगवणेंच्या मुलीने एक व्हिडिओ च्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विनंती केली आहे.. 'आता तरी खासदार साहेब सर्व थांबवा हे सगळं' आणि आमच्या कुटुंबाला त्रास देऊ नका अशी विनंती केली आहे..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला