बोडके येथे घोडा नाचवण्याच्या कारणावरून लोखंडे रोड,फायटर व लाकडी काठीने मारहाण
दहिवडी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखलविशाल गुरव पाटील
- Thu 5th Jun 2025 06:38 pm
- बातमी शेयर करा
आंधळी : बोडके ता. माण येथे लग्नाच्या गावदेव मिरवणुकीमध्ये घोडा नाचवण्याच्या कारणावरून लोखंडे रोड व फायटर, लकडी काठीने गंभीर मारहाण झाल्या असून याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि. 3 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बोडके ता. माण गावच्या हद्दीत बोडके पाटी या ठिकाणी फिर्यादी व त्याचे मित्र दोन पांढरा रंगाच्या पिकप मध्ये येऊन घोडा नाचण्याच्या कारणावरून फिर्यादी व त्याच्या मित्रांना शिवीगाळ दमदाटी करून त्यांच्या हातातील असलेल्या लोखंडे रोड,लाकडी काठी व फायटरने मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. याबाबत आरोपी रंणजित बोधावले, अमित दिलीप जाधव,अविष्कार सचिन मदने, रोहित जयवंत अहिवळे इरफान मुलानी,रियाज पठाण, व अनोळखी चार ते पाच इत्यादीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास एम. आर. हांगे करीत आहेत.
स्थानिक बातम्या
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 5th Jun 2025 06:38 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 5th Jun 2025 06:38 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 5th Jun 2025 06:38 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 5th Jun 2025 06:38 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 5th Jun 2025 06:38 pm
संबंधित बातम्या
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Thu 5th Jun 2025 06:38 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Thu 5th Jun 2025 06:38 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Thu 5th Jun 2025 06:38 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Thu 5th Jun 2025 06:38 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Thu 5th Jun 2025 06:38 pm
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Thu 5th Jun 2025 06:38 pm
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Thu 5th Jun 2025 06:38 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Thu 5th Jun 2025 06:38 pm













