दोन किलो गांजासह एकाला अटक
Satara News Team
- Sat 13th Apr 2024 01:55 pm
- बातमी शेयर करा
फलटण : गांजाची बेकायदेशीररीत्या वाहतूक करताना एकाला कराड पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली असून त्याच्याकडून सुमारे २ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी संशयित भीमराव इबरसू कट्टीमनी (वय २३, रा. खराडे कॉलनी, कार्वेनाका, कराड) याला अटक करण्यात आली आहे सह्याद्री मंगल कार्यालयाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Sat 13th Apr 2024 01:55 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sat 13th Apr 2024 01:55 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sat 13th Apr 2024 01:55 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sat 13th Apr 2024 01:55 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sat 13th Apr 2024 01:55 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 13th Apr 2024 01:55 pm
संबंधित बातम्या
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Sat 13th Apr 2024 01:55 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Sat 13th Apr 2024 01:55 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Sat 13th Apr 2024 01:55 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Sat 13th Apr 2024 01:55 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Sat 13th Apr 2024 01:55 pm
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Sat 13th Apr 2024 01:55 pm
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 13th Apr 2024 01:55 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Sat 13th Apr 2024 01:55 pm













