साताऱा करंजे परिसरातील तीनजण दोन वर्षांसाठी तडीपार
Satara News Team
- Wed 5th Apr 2023 04:30 pm
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख हे चांगलेच ॲक्शन मोडवर आलेले दिसत आहेत काही दिवसात गुन्हेगारांना सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे काम सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे या कारवाईमुळे साताऱ्यातील गुन्हेगारीला आळा बसेल असं बोलले जात आहे
आज सातारा पोलीस अधीक्षक यांनी सातारातील तीन जणांना तडीपार केलं आहे यामध्ये सातारा शहरात गर्दी, मारामारी, दुखापत, शिवीगाळ, दमदाटी, जबरी चोरी घरात घुसून दुखापत करणाऱ्या टोळीचा प्रमुख सौरभ उर्फ लाल्या नितीन सपकाळ राहणार. रघुनाथ पुरा पेठ करंजे. सातारा. ओमकार रमेश इंगवले वय 27 देशमुख कॉलनी करःजे पेठ सातारा तसेच मंदार हनुमंत चांदणे वय वर्ष 32 राहणार गुरुवार पेठ सातारा या तिन जणांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे वेळोवेळी सुधारण्यासाठी संधी देऊन सुद्धा यांच्या वर्तनामध्ये फरक न पडल्याने ही कारवाई केल्याचे समजत आहे.
या कामी सरकार पक्षाच्या वतीने आपण पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलीस नाईक प्रमोद सावंत, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सणस यांनी योग्य ती पुरावा सादर केला या कारवाईचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 5th Apr 2023 04:30 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 5th Apr 2023 04:30 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Wed 5th Apr 2023 04:30 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Wed 5th Apr 2023 04:30 pm
संबंधित बातम्या
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Wed 5th Apr 2023 04:30 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 5th Apr 2023 04:30 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Wed 5th Apr 2023 04:30 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Wed 5th Apr 2023 04:30 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Wed 5th Apr 2023 04:30 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Wed 5th Apr 2023 04:30 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Wed 5th Apr 2023 04:30 pm
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Wed 5th Apr 2023 04:30 pm












