मैत्रिणीला बंदूक दाखवताना मिस फायर साताऱ्यातील घटना

सातारा : औद्योगिक वसाहत येथील समर्थनगर परिसरात मैत्रिणीला बंदूक दाखवताना बंदूक अचानक मिस फायर झाली. भरदिवसा घडलेल्‍या घटनेनंतर परिसर हादरुन गेला.

या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्‍याच्याकडून बंदूक व ४ जिवंत काडतुसे जप्‍त केली आहेत. दरम्‍यान, सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याप्ररणी शहर पोलिसांनी प्रतापसिंहनगर येथील संशयिताला ताब्यात घेतले आहे. नेताजी तानाजी बोकेफोडे (वय २५, रा.प्रतापसिंहनगर) असे ताब्यात घेतलेल्‍या संशयित आरोपीचे नाव आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला