मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यात सज्जनगड येथे कोसळली दरड

दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

सातारा : राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना समोर येत असतात.दोन दिवसांपूर्वी साताऱ्यातील महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली होती त्यानंतर काल झालेल्या पावसामुळे कास रोडवर देखील झाडे पडल्यामुळे मोठे नुकसान झालं होतं आणि आज सकाळी सज्जनगड रस्त्यावर धडकून भाविक भक्तगण त्याचबरोबर गडावरील नागरिक अडकले आहेत ..मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यात सज्जनगड येथे दरड कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळल्यानंतर घटनास्थळी असलेल्या वाहनचालकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे पण सुदैवाने या घटनेत कोणतीही आर्थिक हानी झाली नाही आहे.
मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यात दरड कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सातारा ठोसेघर रस्त्यावर संबंधित घटना घडली आहे. या घटनेमुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळल्यानंतर घटनास्थळी असलेल्या वाहनचालकांना मोठा मानसिक धक्का बसला. पण सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेतून काही वाहनचालक बचावले आहेत.  राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना समोर येत असतात.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त