शहरातील करंजे पेठेतील दुर्गा देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दिवसाढवळ्या चोरट्यांनी केले लंपास .
प्रकाश शिंदे - Thu 19th Oct 2023 06:08 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहरातील करंजे पेठेतील दुर्गा देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास दिवसाढवळ्या चोरट्यांनी लंपास केले. याची किंमत अंदाजे साठ हजार रुपये आहे. विशेष म्हणजे हे मंडळ भरचौकात असून या ठिकाणी नेहमी लोकांची वर्दळ असते. तरीही चोरट्यांनी लोकांच्या डोळ्यात धुळफेक करत दिवसाढवळ्या देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले.
देवीची उंची जास्त असल्यामुळे दागिने हाताला येत नाहीत तरीही चोरट्यांनी मंगळसूत्र कसे काय चोरले हाच प्रश्न नागरिक व मंडळातील कार्यकर्त्यांना पडला आहे. दुपारी फोटो काढत असतात काही लोकांच्या निदर्शनास ही बाब आली. बदनामीच्या भितीने मंडळाच्या अध्यक्षांनी व कार्यकर्त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली नाही परंतु ही चोरीची घटना वाऱ्यासारखी करंजे परिसरात पसरली
स्थानिक बातम्या
शाहूनगर चौकातील रस्ता खचला; उघड्या गटारामुळे अपघातांचा धोका
- Thu 19th Oct 2023 06:08 pm
शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?
- Thu 19th Oct 2023 06:08 pm
मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
- Thu 19th Oct 2023 06:08 pm
पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म
- Thu 19th Oct 2023 06:08 pm
कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
- Thu 19th Oct 2023 06:08 pm
संबंधित बातम्या
-
ढेबेवाडीत मगर बंधू ज्वेलर्समध्ये चोरी; नऊ तोळे सोने लंपास!
- Thu 19th Oct 2023 06:08 pm
-
महामार्गावर कवठे गावानजीक एक किलो सोने दरोडेखोरांनी लुटले
- Thu 19th Oct 2023 06:08 pm
-
खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच; मंडलाधिकारी रंगेहाथ जाळ्यात
- Thu 19th Oct 2023 06:08 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Thu 19th Oct 2023 06:08 pm
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 19th Oct 2023 06:08 pm
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Thu 19th Oct 2023 06:08 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 19th Oct 2023 06:08 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Thu 19th Oct 2023 06:08 pm













