मणिपूरसारखी घटना फलटणमध्ये घडलेली नाही; ... पोलीस अधीक्षक समीर शेख

सातारा  : फलटण तालुक्यात घडलेली घटना मणिपूरसारखी घडली नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सातारा पोलीस ठाण्याचे अधिक्षक समीर शेख यांनी केले आहे. फलटण तालुक्यातील कुरवली गावात एका विधवा महिलेसह तिच्या मुलीला कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्यानंतर त्यांनी एका व्हिडीओ द्वारे हे आवाहन केले आहे.

 फलटण येथे कुरवली खुर्द या गावात 2 शाळकरी लहान मुलीं खेळत असताना वाद निर्माण होऊन दोन पालकांमध्ये वादावादी होऊन भांडणे झाली होती.. यामध्ये पीडित मुलीला आणि महिलेला मारहाण करून विनयभंग झाला असल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे..पोलिसांच्या तपासामध्ये पुरावे समोर येतील..मणिपूर सारखी कोणतीही घटना घडली नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केला आहे..

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला