तब्बल ६ कोटींची फसवणूक; दोघांवर गुन्हा
- Satara News Team
- Sat 11th May 2024 11:16 am
- बातमी शेयर करा
वाई : डिसेंबर २०२२ पासुन ऑगष्ट २०२३ पर्यंत पी डी शाह सन्स कोल्ड स्टोरेज प्रा. लिमिटेड या कंपनीचे मालक शहा व मॅनेजर यांनी संगनमत करून एम आय डी सी वाई येथील त्यांच्या कोल्डस्टोरेज मधील पतंजली फूड्स लिमिटेड कंपनीच्या मालकीचे साठवणूक करून ठेवलेले सुमारे ६ कोटी रुपये किंमतीचे १३४.५ टन बटर परस्पर विकून कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पतंजली फूड्स लिमिटेड कंपनीचे एच आर सुपरवायजर ज्ञानेश्वर रामनाथ आढाव, वय ४६, रा. खडके, ता. नेवासा, जि. अहमदनगर यांनी कंपनीच्या वतीने पी डी शाह सन्स कोल्ड स्टोरेज प्रा. लिमिटेड या कंपनीचे मालक शहा व मॅनेजर यांच्याविरुद्ध वाई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण करत आहेत.
स्थानिक बातम्या
अंधश्रद्धेपोटी मृतदेहाचे अवशेष चारही दिशांना टाकून दाखविला नैवेद्य ?
- Sat 11th May 2024 11:16 am
खून प्रकरणात अरुण कापसेच 'शार्क मासा'
- Sat 11th May 2024 11:16 am
तारळी प्रकल्पग्रस्त मारुती जाधव यांचा प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा
- Sat 11th May 2024 11:16 am
फलटण तालुक्यातील विडणी गावाच्या शिवारात एका महिलेचा अर्धवट अवस्थेतला मृतदेह आढळला
- Sat 11th May 2024 11:16 am
दहिवडी पोलीस ठाणे जिल्ह्यात नंबर वन..
- Sat 11th May 2024 11:16 am
पुसेसावळीच्या सोळा वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कराड उत्तरचे आमदार आपल्या दारी
- Sat 11th May 2024 11:16 am
संबंधित बातम्या
-
अंधश्रद्धेपोटी मृतदेहाचे अवशेष चारही दिशांना टाकून दाखविला नैवेद्य ?
- Sat 11th May 2024 11:16 am
-
खून प्रकरणात अरुण कापसेच 'शार्क मासा'
- Sat 11th May 2024 11:16 am
-
फलटण तालुक्यातील विडणी गावाच्या शिवारात एका महिलेचा अर्धवट अवस्थेतला मृतदेह आढळला
- Sat 11th May 2024 11:16 am
-
अंधारी खूनप्रकरणी पैलवानाला अटक
- Sat 11th May 2024 11:16 am
-
जलसागरचा 'मासा' गळातून निसटला कि सोडला?; अंधारी ग्रामस्थांच्या संशयावरुन चर्चेला उधाण
- Sat 11th May 2024 11:16 am
-
कण्हेर धरणालगतचा 'तो' मासा पोलिसांच्या गळाला; अरुण कापसेला खून प्रकरणात अटक
- Sat 11th May 2024 11:16 am
-
दहिवडीत 15 हजारांची लाच घेताना अभियंत्यासह ठेकेदारास रंगेहाथ पकडले
- Sat 11th May 2024 11:16 am
-
पाचगणीत बारबालांचा पुन्हा नंगानाच ,,,हॉटेल हिराबाग (बिलीव्ह) यथे पोलिसांचा छापा; २० जण ताब्यात
- Sat 11th May 2024 11:16 am