वाईमध्ये सराफ कारागिराला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले
Satara News Team
- Mon 29th Jul 2024 12:32 pm
- बातमी शेयर करा
वाई : वाईतील धर्मपुरी येथील सराफपेढीमध्ये काम करत असलेल्या कारागिरांना रविवारी रात्री दहाच्या सुमारास कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्याचा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
वाईतील मुख्य बाजारपेठ असलेल्या धर्मपुरी परिसरातील एका दुकानात सुवर्ण कारागिर रविवारी रात्री काम करत बसले होते. यावेळी तेथे दुचाकीवरुन दोघेजण आले. त्यांनी या कारागिरांना पिस्तुल आणि कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचा ऐवज घेऊन पोबारा केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संबंधित कारागिरांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
#wai
#crime
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Mon 29th Jul 2024 12:32 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Mon 29th Jul 2024 12:32 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 29th Jul 2024 12:32 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 29th Jul 2024 12:32 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Mon 29th Jul 2024 12:32 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 29th Jul 2024 12:32 pm
संबंधित बातम्या
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Mon 29th Jul 2024 12:32 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Mon 29th Jul 2024 12:32 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Mon 29th Jul 2024 12:32 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Mon 29th Jul 2024 12:32 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Mon 29th Jul 2024 12:32 pm
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Mon 29th Jul 2024 12:32 pm
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Mon 29th Jul 2024 12:32 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Mon 29th Jul 2024 12:32 pm













