जावळी तालुक्यातील हातगेघर धरणाच्या कालव्यात पोहताना युवकाचा बुडून मृत्यू
Satara News Team
- Thu 28th Mar 2024 11:18 am
- बातमी शेयर करा
कुडाळ : जावळी तालुक्यातील हातगेघर धरणाच्या कालव्यात आज सकाळी 8 च्या सुमारास गावातील चार ते पाच युवक या जलाशयामध्ये पोहोण्यासाठी केले असता विजय गोळे वय 25 या युवकाचा पोहताना बुडून मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार विजय गोळे वय 25 व त्यांच्या बरोबर चार ते पाच जण आज सकाळी आठच्या सुमारास या कालव्यात पोहण्यासाठी गेले होते
विजय गोळे याला पोहता येत नव्हतं .तो पोहायचा सराव या कालव्यात कमरेला कॅन बांधून करत होता
मात्र पोहताना त्याचे नियंत्रण सुटल्याने तो पोहोता पोहता बुडू लागला व यातच त्याचा मृत्यू झाला
असल्याची माहिती स्थानिक घटनास्थळावरून मिळाली. याबाबत घटनास्थळावर स्थानिक ग्रामस्थ पोहोचले व त्याला जलाशयातून बाहेर काढण्यात आले आहे
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 28th Mar 2024 11:18 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 28th Mar 2024 11:18 am
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 28th Mar 2024 11:18 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 28th Mar 2024 11:18 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Thu 28th Mar 2024 11:18 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 28th Mar 2024 11:18 am
संबंधित बातम्या
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Thu 28th Mar 2024 11:18 am
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Thu 28th Mar 2024 11:18 am
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Thu 28th Mar 2024 11:18 am
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Thu 28th Mar 2024 11:18 am
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Thu 28th Mar 2024 11:18 am
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Thu 28th Mar 2024 11:18 am
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Thu 28th Mar 2024 11:18 am
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Thu 28th Mar 2024 11:18 am













