सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता

सातारा : सातारा शहरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता झाल्याची नोंद संबंधित पोलिस ठाण्यांत करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 मार्च रोजी ही घटना घडली आहे. सातार्‍यातील शाहूपुरी हद्दीतील युवती बेपत्ता झाली असून युवतीला कुटुंबियांनी फोन केला असता तिने ‘लग्न करुन येणार असल्याचे सांगितले.’ मात्र तरीही ती परत आलेली नाही.

दुसर्‍या घटनेत जुलेखा करीम सय्यद (वय 72, रा. केसरकर पेठ, सातारा) ही वृध्द महिला दि. 26 मार्च रोजी राहते घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला