जावळी तालुक्यात शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या

जावळी :  सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील बेलावडे गावच्या एका कर्जबाजारी 41 वर्षीय शेतकऱ्यांने तणनाशक विषारी औषध पिऊन काल रात्री राहत्या घरातच काल सायंकाळी सहाच्या सुमारास आत्महत्या केली


आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव अनिल चंद्रकांत शिंदे व 41 असून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. .त्याच्या पक्षात दोन लहान चिमुकली मुलं ,पत्नी आई असा परिवार आहे .अनिल चंद्रकांत शिंदे याला दोन एकर शेती असून एका खाजगी संस्थे कडून सात ते आठ लाख रुपये कर्ज घेतले असल्याची माहिती समोर आहे .त्यामुळे कर्ज परतफेड च्या विवंचना शेतकरी आणि चंद्रकांत शिंदे यांना सतावत होत्या. याच कारणामुळे अनिल चंद्रकांत शिंदे या शेतकऱ्याने काल राहत्या घरी शेतात फवारणीसाठी आणलेल्या तन नाशक विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शेतकरी अनिल चंद्रकांत शिंदे हे आपल्या घरातील एकमेव कमावते होते. त्यामुळे या आत्महत्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त