सातारा जिल्ह्यातील १०२ राष्ट्रीय खेळाडूना ७.५ लाख रुपये शिष्यवृत्ती

सातारा : सातारा जिल्ह्यातील १०२ राष्ट्रीय खेळाडूना ७.५ लाख शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी दिली
शालेय व इतर क्रीडा स्पर्धांच्या राष्ट्रीय स्पर्धेतील राज्यातील सहभागी व प्राविण्यधारक खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्याकरिता शासना मार्फत शिष्यवृत्ती अदा करण्यात येते. त्यानुसार क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक प्राप्त- २१, रौप्य पदक प्राप्त-१६, कास्य पदक प्राप्त-२२ व सहभागी-५६ खेळाडूंना शिष्यवृत्ती रक्कम अदा करण्याकरिता एकूण ७,४९,२००/- (सात लाख एकोणपन्नास हजार दोनशे फक्त) एवढा निधी वितरित केलेला आहे.
सदर प्राप्त शिष्यवृत्ती रक्कम संबंधित खेळाडूंच्या बँक खात्यावर RTGS/NEFT द्वारे थेट जमा करण्यात येत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त