खेळाडूनी आहाराचे उत्कृष्ट नियोजन करावे : डॉक्टर भारती कोरडे

 सातारा  : ऑलिम्पिक, आशियाई तसेच आंतरराष्टीय पातळीवर प्रावीन्य मिळवणेकरिता खेळाडूनी आहाराचे उत्कृष्ट नियोजन करावे असे प्रतिपादन ड्रा भारती कोरडे यांनी केले
    पालकानी आपल्या पाल्यास क्षमता वाढवण्याकरिता प्रथीने, शर्क्ररा व चरबीयुक्त पदार्थाचे योग्य संतुलन राखून आहाराची योग्य आखणी करावी नियमित व्यायाम सोबत आहाराचा चार्ट करणे आवश्यक आहे तरच ऑलिम्पिकवीर तयार होतील असे सांगितले 
   श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे जलतरण प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले सदर प्रशिक्षण शिबिरातील खेळाडूना प्रमाणपत्र वितरण ड्रा भारती कोरडे यांचे शुभहस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाले यावेळी कोरडे इंडस्ट्रीज चे सिइओ रिषी कोरडे उपस्थित होते 
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम पवार यांनी केले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त