शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून बियर बार चालक मालक यांना एक्साईज ऑफिसच्या अधिकाऱ्यांचे सुरक्षा कवच ? पूजा बनसोडे

फलटण : फलटण शहरात बियर बार मालकांची एक्साईज सकाळी 11.30 वाजताची असताना देखील फलटण शहरात बियर बार हे सकाळी 6.00 पासूनच सुरू होतात, या बियर बार मालकांना एक्साईज ऑफिस चे अधिकारी शेवाळे यांचे सुरक्षा कवच कुंडल प्राप्त झाल्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती संबंधित बियर बार मालकांना राहिलेली नसून एक्साईज चे अधिकारी शेवाळे आणि त्यांचे कर्मचारी देखील उडवा उडवीची उत्तरे देत असतात.

म्हणून फलटण शहरातील बियर बार मालक चालक फोपवले आहेत तरी यातून बियर बार मालक आणि एक्साईज अधिकारी यांचे घनिष्ठ संबंध स्पष्ट आहेत आणि संबंधित प्रशासन याविषयी स्पष्ट गांधारीची भूमिका घेत आहेत तरी या सर्व बियर बार मालक-चालक यांचा माल जप्त करून त्यांचे बार चे लायसन्स जप्त करन्यात यावे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे न केलयास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) महिला आघाडी मंगळवार दि. 18 जून 2024 रोजी तीव्र प्रकारचे अनोखे आक्राळविक्राळ आंदोलन एक्साइज ऑफिसच्या दालनात करणार आसा इशारा आर.पी आय महिला आघाडीच्या  जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे यांनी केली आहें

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त