भारतीय मराठा महासंघ प्रदेश उपाध्यक्ष सागर पवार यांच्या माध्यमातून सिविल हॉस्पिटल येथे अन्नदान सुरू आणि प्रसूती गृह येथील महिलांना साजूक तूप वरण-भात देणार

सातारा : भारतीय मराठा महासंघ प्रदेश उपाध्यक्ष सागर पवार यांच्या माध्यमातून सिविल हॉस्पिटल येथे अन्नदान सुरू आणि प्रसूती गृह येथील महिलांना साजूक तूप वरण-भात देणार

कोरोनाच्या काळामध्ये गेल्या दोन वर्षांपासून सिव्हिल हॉस्पिटल येथे सुरू असलेले अन्नदान बंद झाले होते त्याची माहिती माननीय सागर पवार यांना समजले तेथील रुग्णांचे जेवणाचे हाल होत आहे.. जिल्ह्यातून रुग्ण रुग्णालयात येतात तेव्हा नातेवाईक जवळ असतील असे नाही म्हणून त्यांनी स्वतः तेथील रुग्णांशी बोलून त्यांचे जेवणाची सोय पुन्हा सुरू केली सिविल हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणावर पेशंटच्या नातेवाईकांची गर्दी झाली आणि त्यांनी भोजनाचा उपभोग घेतला महिन्यातील पहिल्या आठवड्यातील बुधवारी आणि शेवटच्या बुधवारी माननीय सागर दादा पवार हे स्वतः उपस्थित राहून पेशंटला आणि नातेवाईकांना अन्नदान करणार आहे यावेळी माननीय सागर पवार, पैलवान विक्रम साठे, पैलवान हैदर, रवी कांबळे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त