गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
सातारा : कराड तालुक्यातील भवानवाडी येथे जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करुन दहशत माजविणारे चौघा आरोपींना उंब्रज पोलीसांनी २ तासात अटक केली आहे. तसेच चौघांकडून सुमारे १ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सबंधित आरोपींना न्यायालयात हजर करण्या...